1
बहुभुजाकृती
सुसम बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांची बेरीज=180(n-2)
1)एका सुसम बहुभुजाकृतीला 8 बाजू आहेत.तर त्या बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांची बेरीज किती?
उकल : n=8
बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांची बेरीज =180(n-2)
=180(8-2)
=180×6
=1080°
2)एका सुसम बहुभुजाकृतीला 10 बाजू आहेत.तर त्या बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांची बेरीज किती?(उकल 1440°)
3)एका सुसम बहुभुजाकृतीला 4 बाजू आहेत.तर त्या बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांची बेरीज किती ?(उकल 360°)
4)एका सुसम षटकोनाच्या आंतरकोनांची बेरीज किती?(उकल 720°)
5)एका सुसम पंचकोनाच्या आंतरकोनांची बेरीज किती?(उकल 540°)
Comments
Post a Comment