● नळ व टाकी ●
दोन्ही नळास टाकी भरण्यास लागणारा वेळ =गुणाकार/बेरीज
1) एक नळ एक टाकी 12 तासात भरतो.दुसरा नळ ती टाकी 24 तासात भरतो.दोन्ही नळ एकदम सुरु केल्यास ती टाकी किती तासात भरेल ?
उकल
:दोन्ही नळास टाकी भरण्यास लागणारा वेळ=गुणाकार/बेरीज
=12×24/ = 12×24/36
=24/3
=8 तास
◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆ ◆
2) एक नळ एक टाकी 10 तासात भरतो व दुसरा नळ ती टाकी 15 तासात भरतो.दोन्ही नळ एकदम सुरु केल्यास ती टाकी किती तासात भरेल ? (उकल 6 )
● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ● ●
3) एक नळ एक टाकी 20तासात भरतो व दुसरा नळ ती टाकी 30 तासात भरतो.दोन्ही नळ एकदम सुरु केल्यास ती टाकी किती तासात भरेल ? ( उकल 12 )
★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★★★ ★ ★
4) एक नळ एक टाकी 30 तासात भरतो व दुसरा नळ ती टाकी 45 तासात भरतो.दोन्ही नळ एकदम सुरु केल्यास ती टाकी किती तासात भरेल? ( उकल 18 )
■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■

Comments
Post a Comment