वेग-वेळ-अंतर
दोन गाड्या विरुद्ध दिशेने जात असताना…..
एकमेकांना भेटण्यासाठी लागणारा वेळ=अंतर/वेगांची बेरीज
1)पुणे ते मुंबई हे 225 किमी अंतर आहे.एकाच वेळी सकाळी 8:00 वाजता परस्परविरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 45 किमी व ताशी 30 किमी असल्यास .दोन्ही गाड्या एकमेकींस किती वाजता भेटतील ?
उकल:परस्परांना भेटण्यास लागणारा वेळ=अंतर/वेगांची बेरीज
=225/(45+30)
=225/75
=3 तास
8+3=11 वाजता सकाळी
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
2) पुणे ते नागपूर हे 714 किमी अंतर आहे.एकाच वेळी सकाळी 7:00 वाजता परस्परविरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 55 किमी व ताशी 47 किमी आहे.दोन्ही गाड्या एकमेकींस कीती वाजता भेटतील? (उकल दुपारी 2 वाजता)
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
3)पुणे ते औरंगाबाद हे 236किमी अंतर आहे.एकाच वेळी सकाळी 9:00 वाजता परस्परविरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 34 किमी व ताशी 25 किमी आहे.दोन्ही गाड्या एकमेकींस किती वाजता भेटतील ? ( उकल दुपारी 1 वाजता )
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
4)पुणे ते कोल्हापूर हे अंतर 240 किमी आहे.एकाच वेळी सकाळी 9:00 वाजता परस्परविरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 42किमी व ताशी 38 किमी आहे.दोन्ही गाड्या एकमेकींस किती वाजता भेटतील? (उकल दुपारी 12 वाजता)
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
5)पुणे ते अमरावती हे अंतर 600 किमी आहे. एकाच वेळी सकाळी 5:00 वाजता परस्परविरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 60 किमी व ताशी 40 किमी आहे.दोन्ही गाड्या एकमेकींस किती वाजता भेटतील? (उकल सकाळी 11 वाजता)
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
(1)225÷(45+30)
ReplyDelete=225÷75
=3+8
=11वाजता सकाळी
(2)714÷(55+47)
=714÷102
=7+7
=14-12
=2वाजता दुपारी
(3)236÷(34+25)
=236÷59
=4+9
=13-12
=1वाजता दुपारी
(4)240÷(42+38)
=240÷80
=3+9
=12वाजता दुपारी
(5)600÷(60+40)
=600÷100
=6+5
=11वाजता सकाळी