2
शेकडेवारी
B चा पगार A पेक्षा कमी =100×R/(100+R)
1)A चा पगार B पेक्षा 25 % जास्त आहे ,जर B चा पगार A पेक्षा किती टक्के कमी आहे?
उकल :B चा पगार A पेक्षा शेकडा कमी =100×R/(100+R)
= 100×25/(100+25)
=100×25/125
=100/5
=20%
2) A चा पगार B पेक्षा 5% जास्त आहे,तर B चा पगार A पेक्षा किती टक्के कमी आहे ?(उकल 100/21 % )
3) A चा पगार B पेक्षा 10% जास्त आहे,तर B चा पगार A पेक्षा किती टक्के कमी आहे ?(उकल 100/11%)
4) A चा पगार B पेक्षा 15 % जास्त आहे,तर B चा पगार A पेक्षा किती टक्के कमी आहे ?(उकल 300/23%)
5) A चा पगार B पेक्षा 20 % जास्त आहे,तर B चा पगार A पेक्षा किती टक्के कमी आहे ?(उकल 50/3 %)

सर आत्तापर्यंत तुम्ही खूप चांगली गणित सोडणे सोडवण्याची माहिती दिली आहे. परंतु हीच उदाहरणे एकत्र करून आल्यानंतर सूत्र वापरण्या मध्ये चूक होते ती टाळण्यासाठी काय करता येईल याविषयी मार्गदर्शन व्हावे.
ReplyDelete