Skip to main content
                 1
         शतमान ( शेकडेवारी)
          शेकडा कपात =100×R/(100+R)
1)साखरेचा भाव 25% ने वाढला ,तर घरात साखरेचा वापर किती % कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही
उकल:साखरेची शेकडा कपात=100×R/(100+R)
                                              =100×25/(100+25)
                                               =100×25/125
                                                =100/5
                                                 =20%
2)साखरेचा भाव 10% ने वाढला,तर घरात साखरेचा वापर किती % कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ? ( उकल: 100/11%)

3) साखरेचा भाव 20% ने वाढला,तर घरात साखरेचा वापर किती % कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही? (उकल 50/3 %)

4)साखरेचा भाव 30% ने वाढला,तर घरात साखरेचा वापर किती % कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ? (उकल 300/13 %)

5)साखरेचा भाव 40% ने वाढला,तर घरात साखरेचा वापर किती % कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही? (उकल 200/7 %)

Comments

Popular posts from this blog

संयुक्त संख्या: दोन पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. 1)1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती आहेत? उकल :1 ते 100 पर्यंत  74 संयुक्त संख्या आहेत. 2) सर्वात लहान धन संयुक्त संख्या कोणती? उकल : सर्वात लहान धन संयुक्त संख्या 4 आहे 3)सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या कोणती? उकल : सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या 9 आहे. 4) सर्वात लहान दोन अंकी सम संयुक्त ।संख्या कोणती? उकल :सर्वात लहान दोन अंकी सम संख्या 10 आहे. 5)सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या कोणती? उकल: सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या 15 आहे
1) 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? उकल:1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत 2) एकमेव  सम मूळ संख्या कोणती? उकल: 2  ही एकमेव सम मूळ संख्या आहे 3) 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल:1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19= 77 4) 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल: 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19+23+29+31+37+41+43+47= 328 5) 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल: 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19+23+29+31+37+41+43+47+53+59+61+67+71+73+79+83+89+97= 1060 6) मूळ संख्यांची अदलाबदल केली असता मूळ संख्याच मिळते अशा किती संख्या आहेत? उकल: मूळ संख्यांची अदलाबदल केली असता मूळ संख्याच मिळते अशा 4 संख्या आहेत.{(13,31),(17,71),(37,73),(79,97)}
1)सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? उकल: 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. 2)सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? उकल: सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. 3)सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? उकल: सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आहे 4) मूळही नाही व संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? उकल: 1 ही  संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही . 5)1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत ? उकल: 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत.