वेग-वेळ-अंतर
एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असल्यास.
वेळ =अंतर/वेगांची बेरीज
1)दोन व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेने अनुक्रमे ताशी 7 किमी व ताशी 5 किमी वेगाने धावत आहेत.तर किती वेळानंतर त्यांच्यातील अंतर 24 किमी होईल?
उकल:वेळ=अंतर/वेगांची बेरीज
वेळ=24/(7+5)
वेळ=24/12
वेळ =2 तासानंतर
★★★★★★★★★★★★★★★★★★
2)दोन व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेने अनुक्रमे ताशी 6 किमी व ताशी 3 किमी वेगाने धावत आहेत .तर किती वेळानंतर त्यांच्यातील अंतर 27 किमी होईल ? (उकल 3 तासानंतर)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■
3)दोन व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेने अनुक्रमे ताशी 7 किमी व ताशी 5 किमी वेगाने धावत आहेत.तर किती वेळानंतर त्यांच्यतील अंतर 48 किमी होईल? (उकल4 तासानंतर)
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
4) दोन व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेने अनुक्रमे ताशी 8 किमी व ताशी 4 किमी वेगाने धावत आहेत .तर किती वेळानंतर त्यांच्यातील अंतर 36 किमी होईल? (उकल 3 तासानंतर)
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
5) दोन व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेने अनुक्रमे ताशी 9 किमी व ताशी 4 किमी वेगाने धावत आहेत.तर किती वेळानंतर त्यांच्यतील अंतर 65 किमी होईल ? (उकल 5 तासानंतर)
ππππππππππππππππππππππ

Comments
Post a Comment