Skip to main content
                          ◆   वेग – वेळ-अंतर  2 ◆
पुल ओलांडण्यास लागणारा वेळ =अंतर/वेग
                                     =आगगाडीची लांबी+पुलाची लांबी/वेग
1)ताशी 90 किमी वेगाने जाणाऱ्या 500 मीटर लांबीच्या आगगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल ?
उकल: खांब ओलांडण्यास लागणारा वेळ=अंतर/वेग
                                           
                                =आगगाडीची लांबी+ पुलाची लांबी/वेग
                                                                                                                           =500+400/(90×5/18)
                                    =900/(5×5)
                                    = 900/25
                                     =36 सेकंद
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
2) ताशी 72 किमी वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या आगगाडीस 120 मीटर लांबीचा पुल ओलांडण्यास किती वेळ लागेल ? (उकल 30 सेकंद)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■


3)ताशी 108 किमी वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या आगगाडीस 420 मीटर लांबीचा पुल ओलांडण्यास किती वेळ लागेल? (उकल 30 सेकंद)
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

4) ताशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या 340 मीटर लांबीच्या आगगाडीस 260 मीटर लांबीचा पुल ओलांडण्यास किती वेळ लागेल?(उकल 40 सेकंद)
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
5)ताशी 36 किमी वेगाने जाणाऱ्या 280 मीटर लांबीच्या आगगाडीस 120 मीटर लांबीचा पुल ओलांडण्यासकिती वेळ लागेल ? (उकल 40 सेकंद)
●●●●●●●●●●●●●●●●


Comments

  1. (1)500+400÷(72×5)÷18
    =900÷(4×5)
    =900÷20
    =36सेकंद
    (2)480+120÷(72×5)÷18
    =600÷(4×5)
    =600÷20
    =30सेकंद
    (3)480+420÷(108×5)÷18
    =900÷(6×5)
    =900÷30
    =30सेकंद
    (4)340+260÷(54×5)÷18
    =600÷(3×5)
    =600÷15
    =40सेकंद
    (5)280+120÷(36×5)÷18
    =400÷(2×5)
    =400÷10
    =40सेकंद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संयुक्त संख्या: दोन पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. 1)1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती आहेत? उकल :1 ते 100 पर्यंत  74 संयुक्त संख्या आहेत. 2) सर्वात लहान धन संयुक्त संख्या कोणती? उकल : सर्वात लहान धन संयुक्त संख्या 4 आहे 3)सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या कोणती? उकल : सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या 9 आहे. 4) सर्वात लहान दोन अंकी सम संयुक्त ।संख्या कोणती? उकल :सर्वात लहान दोन अंकी सम संख्या 10 आहे. 5)सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या कोणती? उकल: सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या 15 आहे
1) 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? उकल:1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत 2) एकमेव  सम मूळ संख्या कोणती? उकल: 2  ही एकमेव सम मूळ संख्या आहे 3) 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल:1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19= 77 4) 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल: 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19+23+29+31+37+41+43+47= 328 5) 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल: 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19+23+29+31+37+41+43+47+53+59+61+67+71+73+79+83+89+97= 1060 6) मूळ संख्यांची अदलाबदल केली असता मूळ संख्याच मिळते अशा किती संख्या आहेत? उकल: मूळ संख्यांची अदलाबदल केली असता मूळ संख्याच मिळते अशा 4 संख्या आहेत.{(13,31),(17,71),(37,73),(79,97)}
1)सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? उकल: 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. 2)सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? उकल: सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. 3)सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? उकल: सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आहे 4) मूळही नाही व संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? उकल: 1 ही  संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही . 5)1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत ? उकल: 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत.