■ बोट व प्रवाह
बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग = a
बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग= b
बोटेचा संथ पाण्यातील वेग= a+b/2
प्रवाहाचा वेग = a-b/2
1)एक बोट प्रवाहाच्या दिशेने 26 किमी/तास वेगाने जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 20 किमी /तास वेगाने जाते.तर त्या बोटेचा संथ पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग काढा ?
उकल: बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग= a=26
बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग = b=20
बोटेचा संथ पाण्यातील वेग = a+b/2
= 26+20/2
= 46/2
= 23
प्रवाहाचा वेग = a-b/2
=26-20/2
=6/2
=3
■■■■■■■■■■■■◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆●●●●●●●
2) एक बोट प्रवाहाच्या दिशेने 28 किमी/तास वेगाने जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 18 किमी/तास वेगाने जाते.तर त्या बोटेचा संथ पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग काढा ? (उकल 23 व 5)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
3)एक बोट प्रवाहाच्या दिशेने 30 किमी/तास वेगाने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 22 किमी/तास वेगाने जाते.तर त्या बोटेचा संथ पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग काढा ? (उकल 26 व 4)
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
4)एक बोट प्रवाहाच्या दिशेने 25 किमी/तास वेगाने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 17 किमी /तास वेगाने जाते.तर त्या बोटीचा संथ पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग काढा? (उकल 21व 4)
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

Very nice trick Sir ji
ReplyDeleteधन्यवाद भोर सर
ReplyDelete(1)26+20÷2. / 26-20÷2.
ReplyDelete=46÷2. / 6÷2.
=23. / 3.
=23/3.
(2)28+18÷2. / 28-18÷2.
=46÷2. / 10÷2.
=23. / 5.
=23/5.
(3)30+22÷2. / 30-22÷2.
=52÷2. / 8÷2.
=26. / 4.
=26/4.
(4)25+17÷2. / 25-17÷2
=42÷2. / 8÷2
=21. / 4
=21/4.