Skip to main content
                 ◆   बोट व प्रवाह  ◆ 
         संथ पाण्यातील बोटेचा वेग =a+b/2
1)एक बोट प्रवाहाच्या दिशेत 2 तासात 20 किमीजातेव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत 3 तासात 12 किमी अंतर जाते.तर संथ पाण्यातील बोटेचा वेग काढा?
उकल: बोटेचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग=20/2
                                                     a   =10
बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग =12/3
                                              b  =4
संथ पाण्यातील बोटेचा वेग =a+b/2
                             
                                     = 10+4/2
                                       =14 /2
                                   
                                       = 7
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

2)एक बोट प्रवाहाच्या दिशेत 4 तासात 24 किमी जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 5तासात 20किमी अंतर जाते.तर संथ पाण्यातील बोटेचा वेग काढा? (उकल 5 )
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
3)एक बोट प्रवाहाच्या दिशेत 5 तासात 40 किमी जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 7 तासात 28 किमी अंतर जाते.तर संथ पाण्यातील बोटेचा वेग काढा? (उकल 6)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
4)एक बोट प्रवाहाच्या दिशेने 3 तासात 33 किमी जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 4 तासात 20 किमी अंतर जाते .तर संथ पाण्यातील बोटीचा वेग काढा?(उकल 8)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

Comments

  1. (1)20÷4/12÷3
    =10+4÷2
    =14÷2
    =7
    (2)24÷4/20÷5
    =6+4÷2
    =10÷2
    =5
    (3)40÷5/28÷7
    =8+4÷2
    =12÷2
    =6
    (4)33÷3/20÷4
    =11+5÷2
    =16÷2
    =8

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संयुक्त संख्या: दोन पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. 1)1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती आहेत? उकल :1 ते 100 पर्यंत  74 संयुक्त संख्या आहेत. 2) सर्वात लहान धन संयुक्त संख्या कोणती? उकल : सर्वात लहान धन संयुक्त संख्या 4 आहे 3)सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या कोणती? उकल : सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या 9 आहे. 4) सर्वात लहान दोन अंकी सम संयुक्त ।संख्या कोणती? उकल :सर्वात लहान दोन अंकी सम संख्या 10 आहे. 5)सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या कोणती? उकल: सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या 15 आहे
1) 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? उकल:1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत 2) एकमेव  सम मूळ संख्या कोणती? उकल: 2  ही एकमेव सम मूळ संख्या आहे 3) 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल:1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19= 77 4) 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल: 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19+23+29+31+37+41+43+47= 328 5) 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल: 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19+23+29+31+37+41+43+47+53+59+61+67+71+73+79+83+89+97= 1060 6) मूळ संख्यांची अदलाबदल केली असता मूळ संख्याच मिळते अशा किती संख्या आहेत? उकल: मूळ संख्यांची अदलाबदल केली असता मूळ संख्याच मिळते अशा 4 संख्या आहेत.{(13,31),(17,71),(37,73),(79,97)}
1)सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? उकल: 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. 2)सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? उकल: सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. 3)सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? उकल: सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आहे 4) मूळही नाही व संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? उकल: 1 ही  संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही . 5)1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत ? उकल: 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत.