9
शतमान (शेकडेवारी)
एकूण गुण =100×गुणांमधील फरक/टक्क्यांमधील फरक
1)एका विद्यार्थ्याला 40% गुण मिळाले व तो 15 गुणांनी नापास झाला,दुसऱ्याला 37% गुण मिळाले तो 30 गुणांनी नापास झाला तर परीक्षा किती गुणांची होती?
उकल:एकूण गुण =100×गुणांमधील फरक/टक्क्यांमधील फरक
=100×(30-15)/(40-37)
=100×15/3
=100×5
=500
परीक्षा 500 गुणांची होती.
2)एका विद्यार्थ्याला 25% गुण मिळाले व तो 35 गुणांनी नापास झाला.दुसऱ्याला 29% गुण मिळाले तो 23 गुणांनी नापास झाला.तर परीक्षा किती गुणांची होती?(उकल 300)
3)एका विद्यार्थ्याला 30% गुण मिळाले व तो 20 गुणांनी नापास झाला.दुसऱ्याला 32% गुण मिळाले तो 12 गुणांनी नापास झाला.तर परीक्षा किती गुणांची होती?(उकल 400)
4)एका विद्यार्थ्याला 33% गुण मिळाले व तो 12 गुणांनी नापास झाला.दुसऱ्याला 31%गुण मिळालेतो 24गुणांनी नापास झाला.तर परीक्षा किती गुणांची होती?(उकल 600)
5)एका विद्यार्थ्याला 32% गुण मिळाले व तो 21 गुणांनी नापास झाला.दुसऱ्याला 26% गुण मिळाले तो 63 गचणांनी नापास झाला.तर परीक्षा किती गुणांची होती?(उकल 700)

Comments
Post a Comment