7
शतमान (शेकडेवारी)
वस्तूची किंमत वाढ व वस्तूचा खप घट समान असेल तर त्या व्यवहारात घट येते.
शेकडा घट= (टक्के)²/100
1)वस्तूची किंमत 20% नी वाढली.त्यामुळे खपात 20% घट झाली.तर उत्पन्नात शेकडा कितीचा फरक पडेल?
उकल : शेकडा घट =(टक्के)²/100
=(20)²/100
=400/100
=4% घट
पद्धत दोन
वस्तू किंमत 100
वस्तू खप 100
उत्पन्न=100×100=10,000
नंतरची किंमत =120
नंतरचा खप =80
नंतरचे उत्पन्न =120×80=9600
घट=10000-9600
=400
शेकडा घट =100×घट/सुरुवातीचे उत्पन्न
=100×400/10000
=4% घट
2)वस्तूची किंमत 10% नी वाढली.त्यामुळे खपात 10% घट झाली.तर उत्पन्नात शेकडा कितीचा फरक पडेल?(उकल1% घट)
3)वस्तूची किंमत 30% नी वाढली.त्यामुळे खपात 30% घट झाली.तर उत्पन्नात शेकडा कितीचा फरक पडेल?(उकल 9%घट)
4)वस्तूची किंमत 15% नी वाढली.त्यामुळे खपात 25% घट झाली.तर उत्पन्नात शेकडा कितीचा फरक पडेल ? (उकल 2.25% घट)
5) वस्तूची किंमत 25% नी वाढली.त्यामुळे वस्तूच्या खपात 25% घट झाली.तर उत्पन्नात शेकडा कितीचा फरक पडेल ? (उकल 6.25% घट)

धन्यवाद
ReplyDelete