विषय:- गणित इयत्ता :- आठवी घटक :- 6) काळ काम
श्री. यशवंत टकले (विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई, ता. शिरूर, जि. पुणे )
1) 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात.तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करतील ?
उकल: पुरुष मुले दिवस
6 8 24
7 12 x
6 ×8 × 24/(6×12+8×7 )= x
6×8×24/(72+56. ) = x
6×8×24/128 = x
9 = x
x = 9 दिवस
A) जर 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात.तर तेच काम 6 पुरुष आणि 3 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील ?( उकल 6)
B) जर 2 पुरुष किंवा 3 स्त्रिया एक काम 30 दिवसात पूर्ण करतात.तर 2 पुरुष आणि 6 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील ? ( उकल10)
C) जर 2 पुरुष किंवा 4 स्त्रिया एक काम 22 दिवसात पूर्ण करतात.तर 4 पुरुष आणि 3 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील ? (उकल 8)

Comments
Post a Comment