विषय:- गणित इयत्ता :- आठवी घटक :- 4) काळ काम
श्री. यशवंत टकले (विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई, ता. शिरूर, जि. पुणे )
1) A व B दोघे मिळून एक काम 10 दिवसात करतात ; B व C मिळून 12 दिवसात करतात व C व A मिळून 15 दिवसात पूर्ण करतात .तर तिघांना मिळून ते काम करण्यास किती दिवस लागतील?
उकल : x =10 , y= 12 ; z= 15
तिघांना मिळून लागणारे दिवस =2xyz/XY+yz+zx
=2×10×12×15/10×12+12×15+15×10
=2×10×12×15/120+180+150
=2×10×12×15/450
=2×12/3
=2×4
=8 दिवस
A) A व B दोघे एक काम 7.5 दिवसात पूर्ण करतात. B व C तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात. C व A ते काम 20 दिवसात करतात. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील ?( उकल 7.5)
B) A व B दोघे मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. B व C तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात .C व A तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ? (उकल 10)
C) A व B दोघे एक काम 24 दिवसात करतात.B व C तेच काम 18दिवसात करतात.व C व A तेच काम 36 दिवसात करतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ? (उकल 16 )
D) A व B एक काम 12 दिवसात करतात.B वC तेच काम 20 दिवसात करतात.तर Cव.A तेच काम 30 दिवसात करतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील ? (उकल12)
(A)=15.75
ReplyDelete(B)=22
(C)=40
(D)=31