Skip to main content
विषय:- गणित   इयत्ता :- आठवी   घटक :- 4) काळ काम
श्री. यशवंत टकले (विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई, ता. शिरूर, जि. पुणे )

1) A व B  दोघे मिळून एक काम 10 दिवसात करतात ; B व C मिळून 12 दिवसात करतात व C व A मिळून 15 दिवसात पूर्ण करतात .तर तिघांना मिळून ते काम करण्यास किती दिवस लागतील?
उकल : x =10 , y= 12 ; z= 15
तिघांना मिळून लागणारे दिवस =2xyz/XY+yz+zx
                  =2×10×12×15/10×12+12×15+15×10
      =2×10×12×15/120+180+150
                                              =2×10×12×15/450
                                              =2×12/3
=2×4
                                                =8 दिवस
A) A व B  दोघे एक काम 7.5 दिवसात पूर्ण करतात. B व C तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात. C व A  ते काम 20 दिवसात करतात. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील ?( उकल 7.5)
B) A व B दोघे मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. B व C तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात .C व A  तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ? (उकल 10)
C) A व B दोघे एक काम 24 दिवसात करतात.B व C तेच काम 18दिवसात करतात.व C व A तेच काम 36 दिवसात करतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ? (उकल  16 )
D) A व B एक काम 12 दिवसात करतात.B वC तेच काम 20 दिवसात करतात.तर Cव.A  तेच काम 30 दिवसात करतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील ? (उकल12)


Comments

Popular posts from this blog

  7 म.सा.वि. व ल.सा.वि.  1)तीन घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 12 सेकंद व 15 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ? उकल: 9=3×3 12=2×2×3 15=3×5 म.सा.वि.=3 ल.सा.वि.= म.सा.वि.× असाधारण विभाजक               =3×3×2×5               =9×2×5               =18×5              =90 सेकंद 1तास =3600 सेकंद 3600/90=40वेळा 2)तीन घंटा अनुक्रमे 8 सेकंद,12 सेकंद व 16 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 75 वेळा) 3) तीन घंटा अनुक्रमे 10 सेकंद,15  सेकंद व 20 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 60 वेळा) 4) तीन घंटा अनुक्रमे 12 सेकंद,18 सेकंद व 24 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 50 वेळा)
2 क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ=लांबी×रुंदी 1)एका आयताची लांबी 17सेमी व रुंदी 6 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा? उकल: लांबी =17 सेमी ,रुंदी =6 सेमी आयताचे क्षेत्रफळ=लांबी×रुंदी                              =17×6.                               =102 चौ.सेमी. 2) )एका आयताची लांबी 15सेमी व रुंदी 5 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 75 चौ.सेमी.) 3)एका आयताची लांबी 18 सेमी व रुंदी 6 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 108 चौ.सेमी) 4)एका आयताची लांबी 24 सेमी व रुंदी 8 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 192 चौ.सेमी) 5)एका आयताची लांबी 12 सेमी व रुंदी 8 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 96 चौ.सेमी)
             1                       घातांक व घनमूळ घातांकाचे नियम: 1) घातांचा गुणाकार: a m× a n= a m+n 2)घातांचा भागाकार: a m÷a n=a m-n 3)गुणाकाराचा घात: (a×b) m=a m ×b m 4)a 0=1 5)a -m=1/a m 6)घाताचा घात: (a m ) n=a mn 7)भागाकाराचा घात: (a/b) m=a m/ b m 8)(a/b) -m=(b/a) m ◆  घातांक वापरुन  संख्या लिहा.◆ 1)13 चे पाचवे मूळ    2)9 चे सहावे मूळ    3)256 चे वर्गमूळ =13 1/5                       =9 1/6                   =256 ½ 4)17 चे घनमूळ      5)100चे आठवे मूळ   6)30 चे सातवे मूळ =17 1/3                     =100 1/8                 =30 1/7 ●कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा● 1)(81) ¼ उकल :81 चे चौथेमूळ 2...