Skip to main content
                   वेग- वेळ-अंतर 4
                     अंतर =वेग×वेळ
आगगाडीची लांबी + बोगद्याची लांबी =वेग×वेळ
1)ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी 400 किमी.लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडते.तर त्या आगगाडीची लांबी किती?
उकल: अंतर = वेग× वेळ
आगगाडीची लांबी+ बोगद्याची लांबी =वेग×वेळ
आगगाडीची लाबी+400=(54×5/18)×40
आगगाडीची लाबी+400=(3×5)×40
आगगाडीची लाबी+400=15×40
आगगाडीची लांबी+400=600
       आगगाडीची लांबी=600-400
       आगगाडीची लाबी=200 मीटर
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★©★©★★★★★
2)ताशी 72 किमी वेगाने जाणारी आगगाडी 240 मीटर लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडते.तर त्या आगगाडीची लांबी किती? (उकल :360मीटर)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
3)ताशी 90 किमी वेगाने जाणारी आगगाडी 320मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात ओलांडते.तर त्या आगगाडीची लांबी किती?(उकल 580 मीटर)
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
4)ताशी 58 किमी वेगाने जाणारी आगगाडी 420 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात ओलांडते.तरत्या आगगाडीची लांबी किती?(उकल 160मीटर)
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
5)ताशी 96 किमी वेगाने जाणारी आगगाडी 530 मीटर लांबीचा बोगदा 45 सेकंदात ओलांडते.तर त्या आगगाडीची लांबी किती? (उकल 670 मीटर)
Ππππππππππππππππππππππππππππππ

Comments

  1. (1)400=(54×5÷18)×30
    =400=(3×5)×30
    =400=15×30
    =450-400
    =50मीटर
    (2)240=(72×5÷18)×30
    =240=(4×5)×30
    =240=20×30
    =600-240
    =360मीटर
    (3)320=(90×5÷18)×30
    =320=(5×5)×30
    =320=25×30
    =800-320
    =580मीटर
    (4)420=(58×5÷18)×36
    =420=(3.22×5)×36
    =420=16.11×36
    =580-420
    =160मीटर
    (5)530=(96×5÷18)×45
    =530=(5.33×5)×45
    =530=26.66×45
    =1200-530
    =670मीटर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

  7 म.सा.वि. व ल.सा.वि.  1)तीन घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 12 सेकंद व 15 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ? उकल: 9=3×3 12=2×2×3 15=3×5 म.सा.वि.=3 ल.सा.वि.= म.सा.वि.× असाधारण विभाजक               =3×3×2×5               =9×2×5               =18×5              =90 सेकंद 1तास =3600 सेकंद 3600/90=40वेळा 2)तीन घंटा अनुक्रमे 8 सेकंद,12 सेकंद व 16 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 75 वेळा) 3) तीन घंटा अनुक्रमे 10 सेकंद,15  सेकंद व 20 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 60 वेळा) 4) तीन घंटा अनुक्रमे 12 सेकंद,18 सेकंद व 24 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 50 वेळा)
6 क्षेत्रफळ समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ=1/2×समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज×उंची 1)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 8.5 सेमी व 11.5 सेमी आहे.त्याची उंची 4.2 सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा? उकल: समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ                   =  1/2×समांतरबाजूंच्यालांबींचीबेरीज×उंची                    =1/2×(8.5+11.5)×4.2                     = 1/2×20×4.2                      =10×4.2                       =42.0                        =42 चौ.सेमी 2)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 7  सेमी व 8  सेमी आहे.त्याची उंची 6  सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा?(उकल 45 चौ.सेमी.) 3)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंच...
5  शतमान (शेकडेवारी) 1)एका परीक्षेत इतिहासात 85% विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 75% विद्यार्थी भूगोलात उत्तीर्ण झाले.दोन्ही विषयात 65% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तर या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले? उकल: उत्तीर्ण =(इतिहासात उत्तीर्ण +भूगोलात उत्तीर्ण) -दोन्ही विषयात उत्तीर्ण                      =(85+75)-65                      =160-65                      =95%    अनुत्तीर्ण= 100-उत्तीर्ण                 =100-95                 =5% 2)एका परीक्षेत इतिहासात 80% विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 70% विद्यार्थी भूगोलात उत्तीर्ण झाले.दोन्ही विषयात 60% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले? (उकल 10%) 3)एका परीक्षेत इतिहासात 75% विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 70% विद्यार्थी भूगोलात उत्त...