Skip to main content
4
शतमान(शेकडेवारी)
1)एका परीक्षेत 50% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले.जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाले,तर दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी पास झाले?
उकल:
शेकडा नापास= (गणितात नापास+इंग्रजीमध्ये नापास) - दोन्ही विषयात नापास
                        =(50+20)-10
                         =70-10
                          =60%
दोन्ही विषयात शेकडा पास =100-शेकडा नापास
                                             =100-60
                                             =40%
2)एका परीक्षेत 40% विद्यार्थी गणितात नापास झाले व 30% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले.जर दोन्ही विषयात 20% विद्यार्थी नापास झाले,तर दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी पास झाले ? (उकल 50%)

3)एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% इंग्रजीत नापास झाले.जर दोन्ही विषयात 10%  विद्यार्थी नापास झाले.तर दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी पास झाले ? ( उकल 60%)

4)एका परीक्षेत 20% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% इंग्रजीत नापास झाले.जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाले.तर दोन्ही विषयात शेकडा  किती विद्यार्थी पास झाले ? (उकल 70%)

5) एका परीक्षेत 45% विद्यार्थी गणितात नापास झाले व 25% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले.जर दोन्ही विषयात 15% विद्यार्थी नापास झाले.तर दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी पास झाले ? (उकल 45%)



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

  7 म.सा.वि. व ल.सा.वि.  1)तीन घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 12 सेकंद व 15 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ? उकल: 9=3×3 12=2×2×3 15=3×5 म.सा.वि.=3 ल.सा.वि.= म.सा.वि.× असाधारण विभाजक               =3×3×2×5               =9×2×5               =18×5              =90 सेकंद 1तास =3600 सेकंद 3600/90=40वेळा 2)तीन घंटा अनुक्रमे 8 सेकंद,12 सेकंद व 16 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 75 वेळा) 3) तीन घंटा अनुक्रमे 10 सेकंद,15  सेकंद व 20 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 60 वेळा) 4) तीन घंटा अनुक्रमे 12 सेकंद,18 सेकंद व 24 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 50 वेळा)
6 क्षेत्रफळ समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ=1/2×समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज×उंची 1)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 8.5 सेमी व 11.5 सेमी आहे.त्याची उंची 4.2 सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा? उकल: समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ                   =  1/2×समांतरबाजूंच्यालांबींचीबेरीज×उंची                    =1/2×(8.5+11.5)×4.2                     = 1/2×20×4.2                      =10×4.2                       =42.0                        =42 चौ.सेमी 2)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 7  सेमी व 8  सेमी आहे.त्याची उंची 6  सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा?(उकल 45 चौ.सेमी.) 3)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंच...
5  शतमान (शेकडेवारी) 1)एका परीक्षेत इतिहासात 85% विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 75% विद्यार्थी भूगोलात उत्तीर्ण झाले.दोन्ही विषयात 65% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तर या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले? उकल: उत्तीर्ण =(इतिहासात उत्तीर्ण +भूगोलात उत्तीर्ण) -दोन्ही विषयात उत्तीर्ण                      =(85+75)-65                      =160-65                      =95%    अनुत्तीर्ण= 100-उत्तीर्ण                 =100-95                 =5% 2)एका परीक्षेत इतिहासात 80% विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 70% विद्यार्थी भूगोलात उत्तीर्ण झाले.दोन्ही विषयात 60% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले? (उकल 10%) 3)एका परीक्षेत इतिहासात 75% विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 70% विद्यार्थी भूगोलात उत्त...