3
शतमान (शेकडेवारी)
पेक्षा शेकडा जास्त =100×R/(100-R)
1)A चा पगार B पेक्षा 20% कमी आहे,तर B चा पगार A पेक्षा किती टक्के जास्त आहे?
उकल: पेक्षा शेकडा जास्त= 100×R/(100-R)
=100×20/(100-20)
= 100×20/80.
=100/4
=25%
2)Aचा पगार B पेक्षा 25 % कमी आहे,तर B चा पगार A पेक्षा किती टक्के जास्त आहे ? ( उकल 100/3 %)
3) Aचा पगार B पेक्षा 15 % कमी आहे,तर B चा पगार A पेक्षा किती टक्के जास्त आहे ? (उकल 300/17 % )
4) Aचा पगार B पेक्षा 10% कमी आहे,तर B चा पगार A पेक्षा किती टक्के जास्त आहे ? (उकल 100/9 % )
5) A चा पगार B पेक्षा 5 % कमी आहे,तर B चा पगार A पेक्षा किती टक्के जास्त आहे ? (उकल 100/19 %)

Comments
Post a Comment