वेग- वेळ-अंतर 3
अंतर =वेग×वेळ
1)ताशी 108 किमी वेगाने जाणारी मालगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते.तर त्या मालगाडीची लांबी किती ?
उकल:
मालगगाडीची लांबी =वेग× वेळ
=(108×5/18)×12
=(6×5)×12
=30×12
=360 मीटर
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
2)ताशी 90 किमी वेगाने जाणारी मालगगाडी एक विजेचा खांब 8 सेकंदात ओलांडते.तर.त्या मालगाडीची लांबी किती? (उकल 200 मी.)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
3)ताशी 72 किमी वेगाने जाणारी मालगगाडी एक विजेचा खांब 15 सेकंदात ओलांडते.तर त्या मालगाडीची लांबी काढा ? (उकल 300 मी.)
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
4)ताशी 126 किमी वेगाने जाणारी मालगगाडी एक विजेचा खांब 10 सेकंदात ओलांडतो.तर.त्या मालगगाडीची लांबी किती ? (उकल 350 मी.)
●●●●●●●●●●●●●●●●●●●●
5) ताशी 54 किमी वेगाने जाणारी मालगगाडी एक विजेचा खांब 8 सेकंदात ओलांडते तर त्या मालगाडीची लांबी किती ? (उकल 120 मी.)
Ππππππππππππππππππ
वेग =अंतर/वेळ=किमी/तास=1000मी/3600सेकंद=5/18 मीटर/सेकंद

Very nice idea sirji.
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete(1)(108×5÷18)×12
ReplyDelete=(6×5)×12
=30×12
=360मीटर
(2)(90×5÷18)×8
=(5×5)×8
=25×8
=200 मीटर
(3)(72×5÷18)×15
=(4×5)×15
=20×15
=300 मीटर
(4)(126×5÷18)×10
=(7×5)×10
=35×10
=350 मीटर
(5)(54×5÷18)×8
=(3×5)×8
=15×8
=120 मीटर