वेग- वेळ-अंतर
वेग= अंतर/वेळ=किमी/तास=1000मी/3600से=5/18 मी/सेकंद
1)450 मीटर लांबीची आगाडी ताशी 90 किमी वेगाने जाते.तर ती आगगाडी विजेच्या खांबास किती वेळात ओलांडेल ?
उकल : खांब ओलांडण्यास लागणारा वेळ=अंतर/वेग
=450/(90×5/18)
=450/(5×5 )
=450/25
=18 सेकंद
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
2)600 मीटर लांबीची आगगाडी ताशी 72 किमी वेगाने जाते.तर ती आगगाडी विजेच्या खांबास किती वेळात ओलांडेल?(उकल 30 सेकंद)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
3)300 मीटर लांबीची आगगाडी ताशी 36 किमी वेगाने जाते.तर ती आगगाडी विजेच्या खांबास किती वेळात ओलांडेल ?(उकल 30 सेकंद)
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
4)450 मीटर लांबीची ताशी आगगाडी 54 किमी वेगाने जाते.तर.ती आगगाडी विजेच्या खांबास किती वेळात ओलांडेल?(उकल 30 सेकंद)
★★★★★★★★★★ ★★★★★★★★★★ ★★
5)300 मीटर लांबीची आगगाडी ताशी 90 किमी वेगाने जाते.तर ती आगगाडी विजेच्या खांबास किती वेळात ओलांडेल?(उकल 12 सेकंद)
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

Comments
Post a Comment