Skip to main content
10
 शतमान (शेकडेवारी)
परीक्षेचे एकूण गुण =100×गुणांची बेरीज/टक्क्यांमधील फरक
1)A ला 25% गुण मिळाल्याने तो 80 गुणांनी नापास झाला.B ला 36% गुण मिळाल्याने पास होण्यासाठी अवश्यक गुणापेक्षा 8 गुण जास्त मिळतात.तर परीक्षा किती गुणांची होती?
उकल: परीक्षेचे एकूण गुण =100×गुणांची बेरीज/टक्क्यांमधील फरक
                                        =100×(80+8)/(36-25)
                                         =100×88/11
                                         =100×8
                                          =800

2) A ला 35% गुण मिळाल्याने तो 30 गुणांनी नापास झाला. B ला 44% गुण मिळल्याने पास होण्यासाठी अवश्यक गुणापेक्षा 24 गुण जास्त मिळवतो.तर परीक्षा किती गुणांची होती?(उकल 600)

3) A ला 43% गुण मिळाल्याने तो 10 गुणांनी नापास झाला. B ला 47% गुण मिळाल्याने पास होण्यासाठी अवश्यक गुणापेक्षा 10 गुण जास्त मिळवतो.तर परीक्षा किती गुणांची होती?(उकल 500)

4) A ला 47% गुण मिळाल्याने तो 12 गुणांनी नापास झाला. B ला 54% गुण मिळाल्याने पास होण्यासाठी अवश्यक गुणापेक्षा 16 गुण जास्त मिळवतो.तर परीक्षा किती गुणांची होती ?(उकल 400)

5) A ला 42% गुण मिळाल्याने तो 18 गुणांनी नापास झाला. B ला 49% गुण मिळाल्याने पास होण्यासाठी अवश्यक गुणापेक्षा 24 गुण जास्त मिळवतो.तर परीक्षा किती गुणांची होती?(उकल 600)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

संयुक्त संख्या: दोन पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. 1)1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती आहेत? उकल :1 ते 100 पर्यंत  74 संयुक्त संख्या आहेत. 2) सर्वात लहान धन संयुक्त संख्या कोणती? उकल : सर्वात लहान धन संयुक्त संख्या 4 आहे 3)सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या कोणती? उकल : सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या 9 आहे. 4) सर्वात लहान दोन अंकी सम संयुक्त ।संख्या कोणती? उकल :सर्वात लहान दोन अंकी सम संख्या 10 आहे. 5)सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या कोणती? उकल: सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या 15 आहे
1) 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? उकल:1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत 2) एकमेव  सम मूळ संख्या कोणती? उकल: 2  ही एकमेव सम मूळ संख्या आहे 3) 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल:1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19= 77 4) 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल: 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19+23+29+31+37+41+43+47= 328 5) 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल: 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19+23+29+31+37+41+43+47+53+59+61+67+71+73+79+83+89+97= 1060 6) मूळ संख्यांची अदलाबदल केली असता मूळ संख्याच मिळते अशा किती संख्या आहेत? उकल: मूळ संख्यांची अदलाबदल केली असता मूळ संख्याच मिळते अशा 4 संख्या आहेत.{(13,31),(17,71),(37,73),(79,97)}
1)सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? उकल: 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. 2)सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? उकल: सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. 3)सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? उकल: सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आहे 4) मूळही नाही व संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? उकल: 1 ही  संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही . 5)1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत ? उकल: 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत.