Skip to main content
                        ■     बोट व प्रवाह     ■
1) एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 128 किमी व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 64 किमी प्रत्येकी 8 तासात जाते.तर प्रवाहाचा वेग किती ?
उकल:प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग=128/8
                                            a  =16
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ताशी वेग =64/8
                           
                                          b   =8
 प्रवाहाचा वेग = a-b/2
                       =16-8/2
                        =8/2
                         =4
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
2) एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 48 किमी व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 32 किमी प्रत्येकी 4 तासात जाते.तर प्रवाहाचा वेग काढा? (उकल 2 )
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
3) एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 56 किमी व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 42 किमी प्रत्येकी 7 तासात जाते.तर प्रवाहाचा वेग काढा? (उकल 1)
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
4)एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 30 किमी व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 20 किमी प्रत्येकी 5 तासात जाते.तर.प्रवाहाचा वेग किती? (उकल 1 )
★★★★★★★■★★★★★★★★★★★★★★★★★



Comments

  1. (1)128÷8/64÷8
    =16-8÷2
    =8÷2
    =4

    (2)48÷4/32÷4
    =12-8÷2
    =4÷2
    =2

    (3)56÷7/42÷7
    =8-6÷2
    =2÷2
    =1

    (4)30÷5/20÷5
    =6-4÷2
    =2÷2
    =1

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संयुक्त संख्या: दोन पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. 1)1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती आहेत? उकल :1 ते 100 पर्यंत  74 संयुक्त संख्या आहेत. 2) सर्वात लहान धन संयुक्त संख्या कोणती? उकल : सर्वात लहान धन संयुक्त संख्या 4 आहे 3)सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या कोणती? उकल : सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या 9 आहे. 4) सर्वात लहान दोन अंकी सम संयुक्त ।संख्या कोणती? उकल :सर्वात लहान दोन अंकी सम संख्या 10 आहे. 5)सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या कोणती? उकल: सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या 15 आहे
1) 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? उकल:1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत 2) एकमेव  सम मूळ संख्या कोणती? उकल: 2  ही एकमेव सम मूळ संख्या आहे 3) 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल:1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19= 77 4) 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल: 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19+23+29+31+37+41+43+47= 328 5) 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल: 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19+23+29+31+37+41+43+47+53+59+61+67+71+73+79+83+89+97= 1060 6) मूळ संख्यांची अदलाबदल केली असता मूळ संख्याच मिळते अशा किती संख्या आहेत? उकल: मूळ संख्यांची अदलाबदल केली असता मूळ संख्याच मिळते अशा 4 संख्या आहेत.{(13,31),(17,71),(37,73),(79,97)}
1)सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? उकल: 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. 2)सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? उकल: सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. 3)सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? उकल: सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आहे 4) मूळही नाही व संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? उकल: 1 ही  संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही . 5)1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत ? उकल: 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत.