1
नफा -तोटा
नफा=विक्री-खरेदी
शेकडा नफा=100×नफा/खरेदी
1)एक वस्तू 1000रुपयास विकल्याने 200रुपये नफा होतो.तर शेकडा नफा किती?
उकल:नफा=विक्री-खरेदी
200=1000-खरेदी
200-1000=-खरेदी
-800= - खरेदी
खरेदी= 800
शेकडा नफा =100×नफा/खरेदी
=100×200/800
=100/4
=25%
2)एक वस्तू 600 रुपयास विकल्याने 100 रुपये नफा होतो.तर शेकडा नफा किती?(उकल 20%)
3)एक वस्तू 1100 रुपयास विकल्याने 100 रुपये नफा होतो.तर शेकडा नफा किती?(उकल 10%)
4)एक वस्तू 575 रुपयास विकल्याने 75 रुपये नफा होतो.तर शेकडा नफा किती?(उकल 15%)
5)एक वस्तू 750 रुपयास विकल्याने 150 रुपये नफा होतो.तर शेकडा नफा किती ?(उकल 25%)

Comments
Post a Comment