संयुक्त संख्या: दोन पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात.
1)1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती आहेत?
उकल :1 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहेत.
2) सर्वात लहान धन संयुक्त संख्या कोणती?
उकल : सर्वात लहान धन संयुक्त संख्या 4 आहे
3)सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या कोणती?
उकल : सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या 9 आहे.
4) सर्वात लहान दोन अंकी सम संयुक्त ।संख्या कोणती?
उकल :सर्वात लहान दोन अंकी सम संख्या 10आहे.
5)सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या कोणती?
उकल: सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या 15आहे
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteआदरणीय श्री टकले सर आपण सुरु केलेल्या गणित उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे , आपल्या कार्यास कोटी कोटी शुभेच्छा
ReplyDeleteखुपच छान आणि उपयुक्त माहिती आहे
ReplyDeleteखूपच छान , सर्वांना उपयुक्त अशी माहिती आहे
ReplyDeleteHo sir
ReplyDeleteखूपच छान कॉलरशिप च्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त
ReplyDeleteसर आपला उपक्रम खुप छान आहे . मुलांची चांगली तयारी होते . श्री . बनकर सर
ReplyDeleteआदरणीय सर जी आपण चालू केलं क्रम अतिशय छान आहे गणित सोडवण्याच्या सोप्या पद्धती तुम्ही शिकवत आहात शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना खूप उपयोगी आहे धन्यवाद
ReplyDeleteसरजी उपक्रम छान आहे. साध्या सोप्या व सर्व सामान्य विद्यार्थ्यांना समजेल असा हा उपक्रम आहे.
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteThanks
ReplyDeletedadagoyar4436googe
ReplyDeletedadagoyar4436googe
ReplyDeleteआदरणीय सर जी आपण चालू केलं क्रम अतिशय छान आहे गणित सोडवण्याच्या सोप्या पद्धती तुम्ही शिकवत आहात शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना खूप उपयोगी आहे धन्यवाद
ReplyDeleteNice
ReplyDeleteChan
ReplyDeleteTqsm,Sir
ReplyDeleteTqsm,Sir
ReplyDelete