विषय:- गणित इयत्ता :- आठवी घटक :- 3) काळ काम
श्री. यशवंत टकले (विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई, ता. शिरूर, जि. पुणे )
1) बंटीला एक काम करण्यासाठी 24 दिवस लागतात. चिंटूला तेच काम करण्यासाठी 20 दिवस लागतात .तर बबलुला 30 दिवस लागतात. तर तिघांना मिळून ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील?
उकल: A=24 ; B=20 ;C=30
तिघांना मिळून लागणारे दिवस = A×B×C/AB+BC+CA
=24×20×30/24×20+20×30+30×24
=24×20×30/480+600+720
=24×20×30/1800
=24×2×3/18
=4×2×3/3
=4×2
=8
A) बंटीला एक काम करण्यासाठी 12 दिवस चिंटूला 10 दिवस व बबलुला 15 दिवस लागतात. तर तिघांना मिळून ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील?(उकल 4)
B) बंटीला एक काम करण्यासाठी 10 दिवस चिंटूला 15दिवस व बबलुला 20 दिवस लागतात. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?(उकल 60/13)
C) बंटीला एक काम करण्यासाठी 20दिवस चिंटूला 40 दिवस व बबलुला 60 दिवस लागतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?(उकल 120/11)
Very nice keep it up
ReplyDeleteVery nice keep it up
ReplyDelete