Skip to main content
6
क्षेत्रफळ
समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ=1/2×समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज×उंची
1)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 8.5 सेमी व 11.5 सेमी आहे.त्याची उंची 4.2 सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा?
उकल:
समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ
                  =  1/2×समांतरबाजूंच्यालांबींचीबेरीज×उंची
                   =1/2×(8.5+11.5)×4.2
                    = 1/2×20×4.2
                     =10×4.2
                      =42.0
                       =42 चौ.सेमी
2)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 7  सेमी व 8  सेमी आहे.त्याची उंची 6  सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा?(उकल 45 चौ.सेमी.)
3)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 13 सेमी व 9 सेमी आहे.त्याची उंची 8 सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा?(उकल 88 चौ.सेमी)
4)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 7 सेमी व 13 सेमी आहे.त्याची उंची 4  सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा?(उकल 40 चौ.सेमी)
एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 10 सेमी व 12 सेमी आहे.त्याची उंची 5 सेमी आहे,तर त्या चकोनाचे क्षेत्रफळ काढा?(उकल 55 चौ.सेमी)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

  7 म.सा.वि. व ल.सा.वि.  1)तीन घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 12 सेकंद व 15 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ? उकल: 9=3×3 12=2×2×3 15=3×5 म.सा.वि.=3 ल.सा.वि.= म.सा.वि.× असाधारण विभाजक               =3×3×2×5               =9×2×5               =18×5              =90 सेकंद 1तास =3600 सेकंद 3600/90=40वेळा 2)तीन घंटा अनुक्रमे 8 सेकंद,12 सेकंद व 16 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 75 वेळा) 3) तीन घंटा अनुक्रमे 10 सेकंद,15  सेकंद व 20 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 60 वेळा) 4) तीन घंटा अनुक्रमे 12 सेकंद,18 सेकंद व 24 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 50 वेळा)
5  शतमान (शेकडेवारी) 1)एका परीक्षेत इतिहासात 85% विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 75% विद्यार्थी भूगोलात उत्तीर्ण झाले.दोन्ही विषयात 65% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तर या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले? उकल: उत्तीर्ण =(इतिहासात उत्तीर्ण +भूगोलात उत्तीर्ण) -दोन्ही विषयात उत्तीर्ण                      =(85+75)-65                      =160-65                      =95%    अनुत्तीर्ण= 100-उत्तीर्ण                 =100-95                 =5% 2)एका परीक्षेत इतिहासात 80% विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 70% विद्यार्थी भूगोलात उत्तीर्ण झाले.दोन्ही विषयात 60% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले? (उकल 10%) 3)एका परीक्षेत इतिहासात 75% विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 70% विद्यार्थी भूगोलात उत्त...