Skip to main content
1
चक्रवाढव्याज
A=P(1+R/100)N
चक्रवाढव्याज=C.I.= A- P
1)द.सा.द.शे.10 दराने 2000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढव्याज किती?
उकल P=2000.  R=10   N=3
A=P(1+R/100)N
A=2000(1+10/100)³
A=2000(100+10/100)³
A=2000(110/100)³
A=2000(11/10)³
A=2000×11/10 ×11/10×11/10
A=2×11×11×11
A=2×11×121
A=2×1331
A=2662₹
C.I.=A-P
C.I.=2662-2000
C.I.=662₹
पद्धत दोन :
 वर्षे           10% व्याज     व्याजावर व्याज    एकूण व्याज
पहिले वर्ष  200                 -                              200
दुसरे वर्षे   200                   20                         220
तिसरे वर्षे  220                22                           242
          चक्रवाढव्याज   =200+220+242= 662
2)द.सा.द.शे.10 दराने 4000 रपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढव्याज किती ?(उकल 1324₹)
3)द.सा.द.शे.10 दराने 2000रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढव्याज किती?(उकल 420₹)
4)द.सा.द.शे.10 दराने 8000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढव्याज किती?(उकल 2648₹)
5)द.सा.द.शे.5 दराने 6000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढव्याज किती?(उकल 945.75₹)


           
   



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

संयुक्त संख्या: दोन पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. 1)1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती आहेत? उकल :1 ते 100 पर्यंत  74 संयुक्त संख्या आहेत. 2) सर्वात लहान धन संयुक्त संख्या कोणती? उकल : सर्वात लहान धन संयुक्त संख्या 4 आहे 3)सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या कोणती? उकल : सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या 9 आहे. 4) सर्वात लहान दोन अंकी सम संयुक्त ।संख्या कोणती? उकल :सर्वात लहान दोन अंकी सम संख्या 10 आहे. 5)सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या कोणती? उकल: सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या 15 आहे
1) 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? उकल:1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत 2) एकमेव  सम मूळ संख्या कोणती? उकल: 2  ही एकमेव सम मूळ संख्या आहे 3) 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल:1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19= 77 4) 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल: 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19+23+29+31+37+41+43+47= 328 5) 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल: 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19+23+29+31+37+41+43+47+53+59+61+67+71+73+79+83+89+97= 1060 6) मूळ संख्यांची अदलाबदल केली असता मूळ संख्याच मिळते अशा किती संख्या आहेत? उकल: मूळ संख्यांची अदलाबदल केली असता मूळ संख्याच मिळते अशा 4 संख्या आहेत.{(13,31),(17,71),(37,73),(79,97)}
1)सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? उकल: 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. 2)सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? उकल: सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. 3)सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? उकल: सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आहे 4) मूळही नाही व संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? उकल: 1 ही  संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही . 5)1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत ? उकल: 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत.