Skip to main content

1) 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत?

उकल:1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत

2) एकमेव  सम मूळ संख्या कोणती?

उकल: ही एकमेव सम मूळ संख्या आहे

3) 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती?

उकल:1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19=77

4) 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती?

उकल: 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19+23+29+31+37+41+43+47=328

5) 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती?

उकल: 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19+23+29+31+37+41+43+47+53+59+61+67+71+73+79+83+89+97=1060

6) मूळ संख्यांची अदलाबदल केली असता मूळ संख्याच मिळते अशा किती संख्या आहेत?

उकल: मूळ संख्यांची अदलाबदल केली असता मूळ संख्याच मिळते अशा 4 संख्या आहेत.{(13,31),(17,71),(37,73),(79,97)}





Comments

  1. Nice work Takale Sir
    Chavan Sir from Mumbai

    ReplyDelete
  2. Nice information... And nice initative

    ReplyDelete
  3. सर खूप छान माहिती मिळते

    ReplyDelete
  4. 2+3+5+7+11+13+17+19+23+29+31+37+41+43+47=481

    ReplyDelete

Post a Comment