Skip to main content

1)सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती?
उकल: 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे.

2)सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती?
उकल: सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे.

3)सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती?
उकल: सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आहे

4) मूळही नाही व संयुक्तही नाही अशी संख्या कोणती?
उकल: 1 ही  संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही .

5)1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत ?
उकल: 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत.

  

Comments

Post a Comment