4 क्षेत्रफळ समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ=पाया×उंची 1)एका समांतरभुज चौकोनाचा पाया 18 सेमी व उंची 11 सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती? उकल: पाया=18 सेमी, उंची=11 सेमी समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ=पाया×उंची =18×11 =198 चौ.सेमी 2) )एका समांतरभुज चौकोनाचा पाया 8 सेमी व उंची 5 सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती?(उकल 40 चौ.सेमी) 3) एका समांतरभुज चौकोनाचा पाया 10 सेमी व उंची 11.2 सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती?(उकल 112 चौ.सेमी) 4)एका समांतरभुज चौकोनाचा पाया 8 सेमी व उंची 3.7 सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती?(उकल 29.6 चौ.सेमी) 5)एका समांतरभुज चौकोनाचा पाया 13 सेमी व उंची 6.4 सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ कित...