3
सुसम बहुभुजाकृती
सुसम बहुभुजाकृतीच्या बाह्यकोनाचे माप =360/n
1)एका सुसम बहुभुजाकृतीला 10 बाजू आहेत .तर त्या बहुभुजाकृतीच्या बाह्यकोनाचे माप किती ?
उकल: n=10

=360/10
=36°
2) एका सुसम बहुभुजाकृतीला 18 बाजू आहेत .तर त्या बहुभुजाकृतीच्या बाह्यकोनाचे माप किती ?(उकल 20°)
3) एका सुसम बहुभुजाकृतीला 15 बाजू आहेत .तर त्या बहुभुजाकृतीच्या बाह्यकोनाचे माप किती ?(उकल 24°)
4) एका सुसम बहुभुजाकृतीला 12 बाजू आहेत .तर त्या बहुभुजाकृतीच्या बाह्यकोनाचे माप किती ?(उकल 30°)
5) एका सुसम बहुभुजाकृतीला 6 बाजू आहेत .तर त्या बहुभुजाकृतीच्या बाह्यकोनाचे माप किती ?(उकल 60°)

Comments
Post a Comment