Skip to main content
4
क्षेत्रफळ
समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ=पाया×उंची
1)एका समांतरभुज चौकोनाचा पाया 18 सेमी व उंची 11 सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती?
उकल: पाया=18 सेमी, उंची=11 सेमी
समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ=पाया×उंची
                                                =18×11
                                                 =198 चौ.सेमी
2) )एका समांतरभुज चौकोनाचा पाया 8 सेमी व उंची 5 सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती?(उकल 40 चौ.सेमी)

3) एका समांतरभुज चौकोनाचा पाया 10 सेमी व उंची 11.2 सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती?(उकल 112 चौ.सेमी)

4)एका समांतरभुज चौकोनाचा पाया 8 सेमी व उंची 3.7 सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती?(उकल 29.6 चौ.सेमी)

5)एका समांतरभुज चौकोनाचा पाया 13 सेमी व उंची 6.4 सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती?(उकल 83.2 चौ.सेमी)

Comments

  1. उत्क्रुष्ट मार्गदर्शन

    ReplyDelete
  2. लिहून घ्यू का सर ?

    ReplyDelete

Post a Comment