Skip to main content
      श्री.यशवंत गिरीजाप्पा टकले(एम.एस्सी.बी.एड्)
       विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक                         विद्यालय,कान्हूर  मेसाई   ता.शिरुर   जि.पुणे
घातांक व घनमूळ
घातांकाचे नियम:
1) घातांचा गुणाकार:
a m× a n= a m+n
2)घातांचा भागाकार:
a m÷a n=a m-n
3)गुणाकाराचा घात:
(a×b) m=a m ×b m
4)a 0=1
5)a -m=1/a m
6)घाताचा घात:
(a m ) n=a mn
7)भागाकाराचा घात:
(a/b) m=a m/ b m
8)(a/b) -m=(b/a) m
◆  घातांक वापरुन  संख्या लिहा.◆
1)13 चे पाचवे मूळ    2)9 चे सहावे मूळ    3)256 चे वर्गमूळ
=13 1/5                       =9 1/6                   =256 ½

4)17 चे घनमूळ      5)100चे आठवे मूळ   6)30 चे सातवे मूळ
=17 1/3                     =100 1/8                 =30 1/7
●कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा●
1)(81) ¼
उकल :81 चे चौथेमूळ
2)49 ½
उकल:49 चे वर्गमूळ
3)(15) 1/5
उकल : 15 चे पाचवे मूळ
4)(512) 1/9
उकल:512 चे नववे मूळ
5)100 1/19
उकल: 100 चे 19 वे मूळ
6)(6) 1/7
उकल: 6 चे सातवे मूळ

Comments

Popular posts from this blog

1)सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? उकल: 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. 2)सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? उकल: सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. 3)सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? उकल: सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आहे 4) मूळही नाही व संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? उकल: 1 ही  संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही . 5)1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत ? उकल: 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत.   
  7 म.सा.वि. व ल.सा.वि.  1)तीन घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 12 सेकंद व 15 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ? उकल: 9=3×3 12=2×2×3 15=3×5 म.सा.वि.=3 ल.सा.वि.= म.सा.वि.× असाधारण विभाजक               =3×3×2×5               =9×2×5               =18×5              =90 सेकंद 1तास =3600 सेकंद 3600/90=40वेळा 2)तीन घंटा अनुक्रमे 8 सेकंद,12 सेकंद व 16 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 75 वेळा) 3) तीन घंटा अनुक्रमे 10 सेकंद,15  सेकंद व 20 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 60 वेळा) 4) तीन घंटा अनुक्रमे 12 सेकंद,18 सेकंद व 24 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 50 वेळा)
6 क्षेत्रफळ समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ=1/2×समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज×उंची 1)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 8.5 सेमी व 11.5 सेमी आहे.त्याची उंची 4.2 सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा? उकल: समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ                   =  1/2×समांतरबाजूंच्यालांबींचीबेरीज×उंची                    =1/2×(8.5+11.5)×4.2                     = 1/2×20×4.2                      =10×4.2                       =42.0                        =42 चौ.सेमी 2)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 7  सेमी व 8  सेमी आहे.त्याची उंची 6  सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा?(उकल 45 चौ.सेमी.) 3)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंच...