2
कोटिकोन व पूरककोन
1)एका कोनाचा कोटिकोन व पूरककोन यांचे गुणोत्तर 7:16 आहे.तर त्या कोनाचे माप किती?
उकल:
इष्ट कोन=x
कोटिकोन=90- x
पूरककोन=180- x
दिलेल्या अटीनुसार
90- x/180- x=7/16
16(90- x)=7(180- x)
1440-16 x=1260-7 x
1440-1260=-7 x+16 x
180=9 x
180/9= x
20= x
इष्ट कोन=20°
2) एका कोनाचा कोटिकोन व पूरककोन यांचे गुणोत्तर 2:11 आहे.तर त्या कोनाचे माप किती?(उकल 70°)
3)एका कोनाचा कोटिकोन व पूरककोन यांचे गुणोत्तर 1:4 आहे.तर त्या कोनाचे माप किती?(उकल 60°)
4)एका कोनाचा कोटिकोन व पूरककोन यांचे गुणोत्तर 4:13 आहे.तर त्या कोनाचे माप किती?(उकल 50°)
5)एका कोनाचा कोटिकोन व पूरककोन यांचे गुणोत्तर 5:14 आहे.तर त्या कोनाचे माप किती?(उकल 40°)

Comments
Post a Comment