Skip to main content
9
सरळव्याज
रास=मुद्दल+सरळव्याज
1)एका रकमेची 5 वर्षाची रास 4000₹ व 3 वर्षाची रास 3600₹ आहे.तर ती रक्कम किती?
उकल:  वर्ष     रास
           5            4000
           3             3600
          (-)             (-)        वजाबाकी करुन
          2              400
2 वर्षाचे सरळव्याज =400₹
1 वर्षाचे सरळव्याज =400/2=200₹
5 वर्षाचे सरळव्याज=5×200=1000₹
रास=मुद्दल+व्याज
4000=P+1000
4000-1000=P
3000=P
मुद्दल =3000₹
2)एका रकमेची 4 वर्षाची रास 3600₹ व 2 वर्षाची रास 3300₹ आहे.तर ती रक्कम कोणती?(उकल 3000₹)

3) एका रकमेची 5 वर्षाची रास 5000₹ व 2 वर्षाची रास 4400₹ आहे.तर ती रक्कम कोणती?(उकल 4000₹)

4)एका रकमेची 5 वर्षाची रास 7500₹ व 3 वर्षाची रास 6500₹ आहे.तर तर ती रक्कम किती ?(उकल 5000₹)

5)एका रकमेची 4 वर्षाची रास 8800₹ व 2 वर्षाची रास 8400₹ आहे.तर ती रक्कम कोणती?(उकल 8000₹)


Comments

Popular posts from this blog

1)सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? उकल: 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. 2)सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? उकल: सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. 3)सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? उकल: सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आहे 4) मूळही नाही व संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? उकल: 1 ही  संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही . 5)1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत ? उकल: 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत.   
  7 म.सा.वि. व ल.सा.वि.  1)तीन घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 12 सेकंद व 15 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ? उकल: 9=3×3 12=2×2×3 15=3×5 म.सा.वि.=3 ल.सा.वि.= म.सा.वि.× असाधारण विभाजक               =3×3×2×5               =9×2×5               =18×5              =90 सेकंद 1तास =3600 सेकंद 3600/90=40वेळा 2)तीन घंटा अनुक्रमे 8 सेकंद,12 सेकंद व 16 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 75 वेळा) 3) तीन घंटा अनुक्रमे 10 सेकंद,15  सेकंद व 20 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 60 वेळा) 4) तीन घंटा अनुक्रमे 12 सेकंद,18 सेकंद व 24 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 50 वेळा)
6 क्षेत्रफळ समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ=1/2×समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज×उंची 1)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 8.5 सेमी व 11.5 सेमी आहे.त्याची उंची 4.2 सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा? उकल: समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ                   =  1/2×समांतरबाजूंच्यालांबींचीबेरीज×उंची                    =1/2×(8.5+11.5)×4.2                     = 1/2×20×4.2                      =10×4.2                       =42.0                        =42 चौ.सेमी 2)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 7  सेमी व 8  सेमी आहे.त्याची उंची 6  सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा?(उकल 45 चौ.सेमी.) 3)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंच...