Skip to main content
8
नफा-तोटा
शेकडा नफा=100(a² -b²)/b²
1)एक विक्रेता 11 वस्तू 10 रुपयांस खरेदी करतो व 10 वस्तू 11 रुपयांस विकतो तर व्यवहारात त्याला शेकडा नफा किती होतो?
उकल  a=11.   b=10
शेकडा नफा =100(a² -b²)/b²
                  =100(11²-10²)/10²
                  =100(121-100)/100
                  =(121-100)
                  =21%
2)एक विक्रेता 12 वस्तू 10रुपयांस खरेदी करतो व 10 वस्तू 12 रुपयांस विकतो.तर व्यवहारात त्याला शेकडा नफा किती होतो?(उकल 44%)

3)एक विक्रेता 6 वस्तू 5रुपयांस खरेदी करतो व 5 वस्तू 6रुपयांस विकतो.तर व्यवहारात त्याला शेकडा नफा किती होतो?(उकल 44%)

4)एक विक्रेता 7वस्तू 5रुपयांस खरेदी करतो व 5 वस्तू 6 रुपयांस विकतो.तर व्यवहारात त्याला शेकडा नफा किती होतो?(उकल 96%)

5)एक विक्रेता 15 वस्तू 12 रुपयांस खरेदी करतो व 12 वस्तू 15 रुपयांस विकतो.तर व्यवहारात त्याला शेकडा नफा किती होतो?(उकल 56.25%)


Comments