Skip to main content
5 नफा तोटा
खरेदी=100×जास्त मिळणारी रक्कम/नफ्यातील फरक
खरेदी=100×कमी मिळणारी रक्कम/तोट्यतील फरक
1)एक घड्याळ एका विक्रेत्याने 10% नफ्याने विकले.जर त्याने ते घड्याळ शेकडा 15 नफ्याने  विकले असते ,तर त्याला 50₹ जास्त मिळाले असते.तर त्या घड्याळाची खरेदीची किंमत किती?
उकल:खरेदी किंमत=100×जास्तमिळणारीरक्कमनफ्यातीलफरक
                               =100×50/(15-10)
                                 =100×50/5
                                 =100×10
                                 =1000₹
2)एक घड्याळ एका विक्रेत्याने 15% नफ्याने विकले.जर त्याने ते घड्याळ 25% नफ्याने विकले असते तर त्याला 120₹ जास्त मिळाले असते.तर त्या घड्याळाची खरेदीची किंमत किती ?(उकल 1200₹)

3)एक घड्याळ एका विक्रेत्याने 20% नफ्याने विकले.जर त्याने ते घड्याळ शेकडा 30 नफ्याने विकले असते तर त्याला 400₹ जास्त मिळाले असते.तर त्या घड्याळाची खरेदीची किंमत किती ?(उकल 4000₹)

4)एक घड्याळ एका विक्रेत्याने 5% नफ्याने विकले.जर त्याने ते घड्याळ शेकडा 20 नफ्याने विकले असते,तर त्याला 450₹ जास्त मिळाले असते.तर त्या घड्याळाची खरेदीची किंमत किती?(उकल 3000₹)

5)एक घड्याळ एका विक्रेत्याने 25% नफ्याने विकले.जर त्याने ते घड्याळ शेकडा 33% नफ्याने विकले असते तर त्याला 96 ₹ जास्त मिळाले असते.तर त्या घड्याळाची खरेदीची किंमत किती ?(उकल 1200₹)
     

Comments

Popular posts from this blog

  7 म.सा.वि. व ल.सा.वि.  1)तीन घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 12 सेकंद व 15 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ? उकल: 9=3×3 12=2×2×3 15=3×5 म.सा.वि.=3 ल.सा.वि.= म.सा.वि.× असाधारण विभाजक               =3×3×2×5               =9×2×5               =18×5              =90 सेकंद 1तास =3600 सेकंद 3600/90=40वेळा 2)तीन घंटा अनुक्रमे 8 सेकंद,12 सेकंद व 16 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 75 वेळा) 3) तीन घंटा अनुक्रमे 10 सेकंद,15  सेकंद व 20 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 60 वेळा) 4) तीन घंटा अनुक्रमे 12 सेकंद,18 सेकंद व 24 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 50 वेळा)
6 क्षेत्रफळ समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ=1/2×समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज×उंची 1)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 8.5 सेमी व 11.5 सेमी आहे.त्याची उंची 4.2 सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा? उकल: समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ                   =  1/2×समांतरबाजूंच्यालांबींचीबेरीज×उंची                    =1/2×(8.5+11.5)×4.2                     = 1/2×20×4.2                      =10×4.2                       =42.0                        =42 चौ.सेमी 2)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 7  सेमी व 8  सेमी आहे.त्याची उंची 6  सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा?(उकल 45 चौ.सेमी.) 3)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंच...
5  शतमान (शेकडेवारी) 1)एका परीक्षेत इतिहासात 85% विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 75% विद्यार्थी भूगोलात उत्तीर्ण झाले.दोन्ही विषयात 65% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तर या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले? उकल: उत्तीर्ण =(इतिहासात उत्तीर्ण +भूगोलात उत्तीर्ण) -दोन्ही विषयात उत्तीर्ण                      =(85+75)-65                      =160-65                      =95%    अनुत्तीर्ण= 100-उत्तीर्ण                 =100-95                 =5% 2)एका परीक्षेत इतिहासात 80% विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 70% विद्यार्थी भूगोलात उत्तीर्ण झाले.दोन्ही विषयात 60% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले? (उकल 10%) 3)एका परीक्षेत इतिहासात 75% विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 70% विद्यार्थी भूगोलात उत्त...