Skip to main content
                   ●  नळ व टाकी 3  ●
तिन्ही नळांना टाकी रिकामी करण्यास लागणारा वेळ=a×b×c/ -ab+bc+ca
1)एक नळ एक टाकी 20 तासात भरतो.दुसरा नळ ती टाकी 40 तासात भरतो.तिसरा नळ 30 तासात ती टाकी रिकामी करतो.जर तिन्ही नळ एएदाच चालू केले तर ती टाकी किती तासात रिकामी होईल?
उकल: a=20.  b=40   c=30
तिन्ही नळांना टाकी रिकामी करण्यास लागणारा वेळ=a×b×c/-ab+bc+ca
                      =20×40×30/(-20×40+40×30+30×20)
                   =20×40×30/(-800+1200+600)
                    =20×40×30/1000
                     = 24 तास
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■◆■■■■■■◆◆◆■■■■◆◆■■■◆◆■■◆■■
2)एक नळ एक टाकी 8 तासात भरतो.दुसरा नळ ती टाकी 10 तासात भरतो.तर तिसरा नळ ती टाकी 4 तासात रिकामी करतो.जर तिन्ही नळ एकदम सुरु केल्यास ती टाकी किती तासात रिकामी होईल? (उकल 40 तास)
□■■■■■■■■■■■■■■■■■■■■◆◆■■■■■■■■■■■■■■■■■■■■◆■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
3)एक नळ एक टाकी 6 तासात भरतो.दुसरा नळ ती टाकी 8 तासात भरतो.तर तिसरा नळ ती टाकी 4 तासात रिकामी करतो. तिन्ही नळ एकदम सुरु केल्यास ती टाकी किती तासात रिकामी होईल? (उकल 24)
●■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■◆■■■■■■◆■■■■■■■■■■■■■■■■
4)एक टाकी एक नळ 6 तासात भरतो.दुसरा नळ ती टाकी 8 तासात भरतो. तर तिसरा नळ ती टाकी 3 तासात रिकामी करतो.तिन्ही एकदम चालू केल्यास ती टाकी किती तासात रिकामी हौईल ?(उकल 24 तास)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
टीप :ऋण चिन्ह येऊ शकते.चिन्ह विरहीत उत्तर
टाकी रिकामी म्हणूनही ऋण


             




Comments

Popular posts from this blog

1)सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? उकल: 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. 2)सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? उकल: सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. 3)सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? उकल: सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आहे 4) मूळही नाही व संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? उकल: 1 ही  संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही . 5)1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत ? उकल: 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत.   
  7 म.सा.वि. व ल.सा.वि.  1)तीन घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 12 सेकंद व 15 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ? उकल: 9=3×3 12=2×2×3 15=3×5 म.सा.वि.=3 ल.सा.वि.= म.सा.वि.× असाधारण विभाजक               =3×3×2×5               =9×2×5               =18×5              =90 सेकंद 1तास =3600 सेकंद 3600/90=40वेळा 2)तीन घंटा अनुक्रमे 8 सेकंद,12 सेकंद व 16 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 75 वेळा) 3) तीन घंटा अनुक्रमे 10 सेकंद,15  सेकंद व 20 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 60 वेळा) 4) तीन घंटा अनुक्रमे 12 सेकंद,18 सेकंद व 24 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 50 वेळा)
6 क्षेत्रफळ समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ=1/2×समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज×उंची 1)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 8.5 सेमी व 11.5 सेमी आहे.त्याची उंची 4.2 सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा? उकल: समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ                   =  1/2×समांतरबाजूंच्यालांबींचीबेरीज×उंची                    =1/2×(8.5+11.5)×4.2                     = 1/2×20×4.2                      =10×4.2                       =42.0                        =42 चौ.सेमी 2)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 7  सेमी व 8  सेमी आहे.त्याची उंची 6  सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा?(उकल 45 चौ.सेमी.) 3)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंच...