Skip to main content
           वेग-वेळ-अंतर
एकाच दिशेने जाणाऱ्या गाड्या असतील तर….
परस्परांना भेटण्यास लागणारा वेळ= वेळेतील फरक× पहिल्या गाडीचा वेग/वेगातील फरक
1)पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या  दोन गाड्यांपैकी ताशी 60 किमी वेगाने  जाणारी पहिली गाडी सकाळी 6:00 वाजता सुटली.त्यानंतर सकाळी 8:00 वाजता त्याच ठिकाणाहून दुसरी गाडी ताशी 80किमी वेगाने निघाली.तर त्या दोन गाड्यांची भेट किती वाजता होईल?
उकल:
परस्परांना भेटण्यास लागणारा वेळ =वेळेतील फरक×पहिल्या गाडीचा वेग/वेगातील फरक
                                                   =(8-6)×60/(80-60)
                                                  =2×60/20
                                  .                =120/20
                                                   = 6 तास
                   8+6=14 म्हणजे दुपारी 2:00 वाजता
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
2)पुणे बेंगलोर जाणाऱ्या दोन गाड्यांपैकी  पहिली गाडी ताशी 56 किमी वेगाने सकाळी सकाळी 5:00 वाजता सुटते.दुसरी गाडी ताशी 70किमी वेगाने सकाळी 6:00 वाजता सुटते.तर त्या गाड्या परस्परांना किती वाजता भेटतील ? ( उकल सकाळी 10 वाजता)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
3)सोलापूर परभणी जाणाऱ्या दोन गाड्यांपैकी पहिली गाडी ताशी 48किमी वेगाने सकाळी 8:15 वाजता सुटते.दुसरी गाडी ताशी 60किमी वेगाने सकाळी 9:45वाजता सुटते.तर त्या गाड्या परस्परास किती वाजता भेटतील? (उकल दुपारी 3:45वाजता)
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
4) पालघर लातूर जाणाऱ्या दोन गाड्यांपैकी पहिली गाडी ताशी 60 किमी वेगाने सकाळी 10:00वाजता सुटते.दुसरी गाडी ताशी 90 किमी वेगाने सकाळी 11:00वाजता सुटते.तर त्या गाड्या परस्परांना किती वाजता भेटतील?(उकल दुपारी 1:00 वाजता)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
5)बुलढाणा सातारा जाणाऱ्या दोन गाड्यांपैकी पहिली गाडी ताशी 50 किमी वेगाने दुपारी 1:00 वाजता सुटते.दुसरी गाडी ताशी 70 किमी वेगाने दुपारी 3:00वाजता सुटते.तर त्या गाड्या परस्परांना किती वाजता भेटतील ? (उकल संध्याकाळी 8:00वाजता)
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

  7 म.सा.वि. व ल.सा.वि.  1)तीन घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 12 सेकंद व 15 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ? उकल: 9=3×3 12=2×2×3 15=3×5 म.सा.वि.=3 ल.सा.वि.= म.सा.वि.× असाधारण विभाजक               =3×3×2×5               =9×2×5               =18×5              =90 सेकंद 1तास =3600 सेकंद 3600/90=40वेळा 2)तीन घंटा अनुक्रमे 8 सेकंद,12 सेकंद व 16 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 75 वेळा) 3) तीन घंटा अनुक्रमे 10 सेकंद,15  सेकंद व 20 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 60 वेळा) 4) तीन घंटा अनुक्रमे 12 सेकंद,18 सेकंद व 24 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 50 वेळा)
2 क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ=लांबी×रुंदी 1)एका आयताची लांबी 17सेमी व रुंदी 6 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा? उकल: लांबी =17 सेमी ,रुंदी =6 सेमी आयताचे क्षेत्रफळ=लांबी×रुंदी                              =17×6.                               =102 चौ.सेमी. 2) )एका आयताची लांबी 15सेमी व रुंदी 5 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 75 चौ.सेमी.) 3)एका आयताची लांबी 18 सेमी व रुंदी 6 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 108 चौ.सेमी) 4)एका आयताची लांबी 24 सेमी व रुंदी 8 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 192 चौ.सेमी) 5)एका आयताची लांबी 12 सेमी व रुंदी 8 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 96 चौ.सेमी)
             1                       घातांक व घनमूळ घातांकाचे नियम: 1) घातांचा गुणाकार: a m× a n= a m+n 2)घातांचा भागाकार: a m÷a n=a m-n 3)गुणाकाराचा घात: (a×b) m=a m ×b m 4)a 0=1 5)a -m=1/a m 6)घाताचा घात: (a m ) n=a mn 7)भागाकाराचा घात: (a/b) m=a m/ b m 8)(a/b) -m=(b/a) m ◆  घातांक वापरुन  संख्या लिहा.◆ 1)13 चे पाचवे मूळ    2)9 चे सहावे मूळ    3)256 चे वर्गमूळ =13 1/5                       =9 1/6                   =256 ½ 4)17 चे घनमूळ      5)100चे आठवे मूळ   6)30 चे सातवे मूळ =17 1/3                     =100 1/8                 =30 1/7 ●कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा● 1)(81) ¼ उकल :81 चे चौथेमूळ 2...