Skip to main content
                  वेग-वेळ-अंतर
दोन गाड्या विरुद्ध दिशेने जात असताना…..
एकमेकांना भेटण्यासाठी लागणारा वेळ=अंतर/वेगांची बेरीज
1)पुणे ते मुंबई हे 225 किमी अंतर आहे.एकाच वेळी सकाळी 8:00 वाजता परस्परविरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 45 किमी व ताशी 30 किमी असल्यास .दोन्ही गाड्या एकमेकींस किती वाजता भेटतील ?
उकल:परस्परांना भेटण्यास लागणारा वेळ=अंतर/वेगांची बेरीज
                                                              =225/(45+30)
                                                               =225/75
                                                                =3 तास
                            8+3=11 वाजता सकाळी
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
2) पुणे ते नागपूर हे 714 किमी अंतर आहे.एकाच वेळी सकाळी 7:00 वाजता परस्परविरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 55 किमी व ताशी 47 किमी आहे.दोन्ही गाड्या एकमेकींस कीती वाजता भेटतील? (उकल दुपारी 2 वाजता)
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
3)पुणे ते औरंगाबाद हे 236किमी अंतर आहे.एकाच वेळी सकाळी 9:00 वाजता परस्परविरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी  34 किमी व ताशी 25   किमी आहे.दोन्ही गाड्या एकमेकींस किती वाजता भेटतील ? ( उकल दुपारी 1 वाजता )
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
4)पुणे ते कोल्हापूर हे अंतर 240 किमी आहे.एकाच वेळी सकाळी 9:00 वाजता परस्परविरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 42किमी व ताशी 38 किमी आहे.दोन्ही गाड्या एकमेकींस किती वाजता भेटतील? (उकल दुपारी 12 वाजता)
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

5)पुणे ते अमरावती हे अंतर 600 किमी आहे. एकाच वेळी सकाळी 5:00 वाजता परस्परविरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 60 किमी व ताशी 40 किमी आहे.दोन्ही गाड्या एकमेकींस किती वाजता भेटतील? (उकल सकाळी 11 वाजता)
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

Comments

Popular posts from this blog

  7 म.सा.वि. व ल.सा.वि.  1)तीन घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 12 सेकंद व 15 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ? उकल: 9=3×3 12=2×2×3 15=3×5 म.सा.वि.=3 ल.सा.वि.= म.सा.वि.× असाधारण विभाजक               =3×3×2×5               =9×2×5               =18×5              =90 सेकंद 1तास =3600 सेकंद 3600/90=40वेळा 2)तीन घंटा अनुक्रमे 8 सेकंद,12 सेकंद व 16 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 75 वेळा) 3) तीन घंटा अनुक्रमे 10 सेकंद,15  सेकंद व 20 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 60 वेळा) 4) तीन घंटा अनुक्रमे 12 सेकंद,18 सेकंद व 24 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 50 वेळा)
2 क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ=लांबी×रुंदी 1)एका आयताची लांबी 17सेमी व रुंदी 6 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा? उकल: लांबी =17 सेमी ,रुंदी =6 सेमी आयताचे क्षेत्रफळ=लांबी×रुंदी                              =17×6.                               =102 चौ.सेमी. 2) )एका आयताची लांबी 15सेमी व रुंदी 5 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 75 चौ.सेमी.) 3)एका आयताची लांबी 18 सेमी व रुंदी 6 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 108 चौ.सेमी) 4)एका आयताची लांबी 24 सेमी व रुंदी 8 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 192 चौ.सेमी) 5)एका आयताची लांबी 12 सेमी व रुंदी 8 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 96 चौ.सेमी)
             1                       घातांक व घनमूळ घातांकाचे नियम: 1) घातांचा गुणाकार: a m× a n= a m+n 2)घातांचा भागाकार: a m÷a n=a m-n 3)गुणाकाराचा घात: (a×b) m=a m ×b m 4)a 0=1 5)a -m=1/a m 6)घाताचा घात: (a m ) n=a mn 7)भागाकाराचा घात: (a/b) m=a m/ b m 8)(a/b) -m=(b/a) m ◆  घातांक वापरुन  संख्या लिहा.◆ 1)13 चे पाचवे मूळ    2)9 चे सहावे मूळ    3)256 चे वर्गमूळ =13 1/5                       =9 1/6                   =256 ½ 4)17 चे घनमूळ      5)100चे आठवे मूळ   6)30 चे सातवे मूळ =17 1/3                     =100 1/8                 =30 1/7 ●कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा● 1)(81) ¼ उकल :81 चे चौथेमूळ 2...