Skip to main content
6
शेकडेवारी 6
1)एका परीक्षेत गणितात 60% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.इंग्रजीमध्ये 70% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.दोन्ही विषयात 20%
अनुत्तीर्ण झाले.तर या परीक्षेत एकूण शेकडा किती विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले?
उकल दोन्ही विषयात उत्तीर्ण =100- दोन्ही विषयात अनुत्तीर्ण
                                               =100-20
                                                =80%
उत्तीर्ण =(गणितात उत्तीर्ण + इंग्रजीत उत्तीर्ण) -दोन्ही विषयात उत्तीर्ण
          =(60+70)-80
         =130-80
        =50%
शेकडा अनुत्तीर्ण =100-उत्तीर्ण
                          =100-50
                         =50%
1)एका परीक्षेत गणितात 60% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.इंग्रजीमध्ये 70% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात 25% अनुत्तीर्ण झाले. तर या परीक्षेत एकूण शेकडा किती अनुतीर्ण झाले ? (उकल 45%)

3)एका परीक्षेत गणितात 60% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.इंग्रजीमध्ये 70% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.दोन्ही विषयात 30% अनुत्तीर्ण झाले.तर या परीक्षेत एकूण शेकडा किती विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले? (उकल 40%)

4) एका परीक्षेत गणितात 70% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.इंग्रजीमध्ये 75% विद्याथर्थी उत्तीर्ण झाले.दोन्ही विषयात 20% अनुत्तीर्ण झाले.तर या परीक्षेत एकूण शेकडा किती विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले  ? (उकल 35%)

5)एका परीक्षेत गणितात 80%विद्यार्थी उत्तीर्ण झाले.इंग्रजीमध्ये 70% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.दोन्ही विषयात 15%) अनुत्तीर्ण झाले.तर या परीक्षेत एकूण शेकडा किती विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले? (उकल 35 % )

Comments

Popular posts from this blog

  7 म.सा.वि. व ल.सा.वि.  1)तीन घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 12 सेकंद व 15 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ? उकल: 9=3×3 12=2×2×3 15=3×5 म.सा.वि.=3 ल.सा.वि.= म.सा.वि.× असाधारण विभाजक               =3×3×2×5               =9×2×5               =18×5              =90 सेकंद 1तास =3600 सेकंद 3600/90=40वेळा 2)तीन घंटा अनुक्रमे 8 सेकंद,12 सेकंद व 16 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 75 वेळा) 3) तीन घंटा अनुक्रमे 10 सेकंद,15  सेकंद व 20 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 60 वेळा) 4) तीन घंटा अनुक्रमे 12 सेकंद,18 सेकंद व 24 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 50 वेळा)
2 क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ=लांबी×रुंदी 1)एका आयताची लांबी 17सेमी व रुंदी 6 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा? उकल: लांबी =17 सेमी ,रुंदी =6 सेमी आयताचे क्षेत्रफळ=लांबी×रुंदी                              =17×6.                               =102 चौ.सेमी. 2) )एका आयताची लांबी 15सेमी व रुंदी 5 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 75 चौ.सेमी.) 3)एका आयताची लांबी 18 सेमी व रुंदी 6 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 108 चौ.सेमी) 4)एका आयताची लांबी 24 सेमी व रुंदी 8 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 192 चौ.सेमी) 5)एका आयताची लांबी 12 सेमी व रुंदी 8 सेमी आहे,त्तर आयताचे क्षेत्रफळ काढा?(उकल 96 चौ.सेमी)
             1                       घातांक व घनमूळ घातांकाचे नियम: 1) घातांचा गुणाकार: a m× a n= a m+n 2)घातांचा भागाकार: a m÷a n=a m-n 3)गुणाकाराचा घात: (a×b) m=a m ×b m 4)a 0=1 5)a -m=1/a m 6)घाताचा घात: (a m ) n=a mn 7)भागाकाराचा घात: (a/b) m=a m/ b m 8)(a/b) -m=(b/a) m ◆  घातांक वापरुन  संख्या लिहा.◆ 1)13 चे पाचवे मूळ    2)9 चे सहावे मूळ    3)256 चे वर्गमूळ =13 1/5                       =9 1/6                   =256 ½ 4)17 चे घनमूळ      5)100चे आठवे मूळ   6)30 चे सातवे मूळ =17 1/3                     =100 1/8                 =30 1/7 ●कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा● 1)(81) ¼ उकल :81 चे चौथेमूळ 2...