विषय:- गणित इयत्ता :- आठवी घटक :- 3) काळ काम श्री. यशवंत टकले (विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई, ता. शिरूर, जि. पुणे ) 1) बंटीला एक काम करण्यासाठी 24 दिवस लागतात. चिंटूला तेच काम करण्यासाठी 20 दिवस लागतात .तर बबलुला 30 दिवस लागतात. तर तिघांना मिळून ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? उकल: A=24 ; B=20 ;C=30 तिघांना मिळून लागणारे दिवस = A×B×C/AB+BC+CA =24×20×30/24×20+20×30+30×24 =24×20×30/480+600+720 =24×20×30/1800 ...