7 म.सा.वि. व ल.सा.वि. 1)तीन घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 12 सेकंद व 15 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ? उकल: 9=3×3 12=2×2×3 15=3×5 म.सा.वि.=3 ल.सा.वि.= म.सा.वि.× असाधारण विभाजक =3×3×2×5 =9×2×5 =18×5 =90 सेकंद 1तास =3600 सेकंद 3600/90=40वेळा 2)तीन घंटा अनुक्रमे 8 सेकंद,12 सेकंद व 16 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 75 वेळा) 3) तीन घंटा अनुक्रमे 10 सेकंद,15 सेकंद व 20 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 60 वेळा) 4) तीन घंटा अनुक्रमे 12 सेकंद,18 सेकंद व 24 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 50 वेळा)
6 म.सा.वि.व.ल.सा.वि. दोन संख्यांचा गुणाकार=म.सा.वि.× ल.सा.वि. 1)51 व 119 या दोन संख्यांचा ल.सा.वि. हा म.सा.वि.च्या किती पट आहे? उकल:दोन संख्यांचा गुणाकार=म.सा.वि.× ल.सा.वि. 51×119= म.सा.वि.× म.सा.वि.×असाधारण विभाजक =17×3×17×7 =17×17×3×7 =17×17×21 =17×21×17 =म.सा.वि.× ल.सा.वि. =म.सा.वि.×21(म.सा.वि.) 21पट 2) 90 व 126 या दोन संख्यांचा ल.सा.वि. हा म.सा.वि.च्या किती पट आहे?(उकल 35 पट) 3)140 व 252 या दोन संख्यांचा ल.सा.वि. हा म...